ईमेल
नमस्कार, e-जनता दरबार पोर्टल वर आपले स्वागत आहे.कृपया आपणांस काही समस्या,अडचणी,कोणत्याही योजनेबद्दलची माहिती आणि मदत हवी असल्यास आम्हाला e-जनता दरबार पोर्टल वर कळवा.आमची टीम आपल्या समस्या समजून घेऊन आपणांस तत्काळ संपर्क करून आपली मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल.तसेच e-जनता दरबार पोर्टल वर वैजापूर तालुक्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपले अमूल्य अभिप्राय नोंदवा. जय महाराष्ट्र. धन्यवाद !
कार्यालयाचा पत्ता