मतदार संघातील कामासाठी माझ्याकडे सतत पाठपुरावा करणारे आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे यांना प्रचंड मताने निवडुन देणाऱ्या वैजापूर- गंगापूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. आमदार बोरनारे यांनी आतापर्यंत स्वतः साठी काहीच मागितले नाही.
मी उद्योग मंत्री झाल्यापासुन आमदार श्री. रमेश बोरनारे यांची एकही अशी भेट नाही कि ज्यात त्यांनी रोटेगाव एमआयडीसीचा विषय घेतला नाही. मतदार संघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि पर्यायाने तालुक्यात नवनवीन उद्योग आणण्यासाठी रोटेगाव एमआयडीसी कशी महत्वाची आहे हे.
शिवसेना राजकारणातील "र" चाही ज्या घरात स्पर्श झालेला नव्हता त्याच घरातील व्यक्तीला आमदार पदी बसवून तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली हे. पुन्हा एकदा मला आपल्या सेवेसाठी मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, हि नम्र विनंती.